मुंबई पोलिस अनेकदा वेगवेगळ्या उदारहणाद्वारे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत असतात. आताही त्यांनी लोकप्रिय नेटफ्लिक्स शो Squidgame चे उदाहरण देत नागरिकांना ट्रॅफिक सिग्नलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "रोडवरील तुमच्या गेमचे तुम्ही frontman आहात. तुम्ही इलिमिनेट होण्यापासून स्वत:ला वाचवू शकता. रेड सिग्नलवर थांबा."

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)