बेकायदेशीररित्या मुंबई शहरातील काही ठिकाणी कोरोना लसीकरण आयोजित करुन नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. या प्रकरणी खार पोलीसांनी राजेश पांडे, संजय गुप्ता यांच्यासह अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai: Khar Police has registered an FIR against 6 persons, Rajesh Pandey & Sanjay Gupta & 4 unknown persons in connection with alleged fake vaccination
Pandey & Gupta are already named in two other FIRs in connection with alleged fake vaccination in Kandivali & Versova
— ANI (@ANI) June 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)