मुंबई उच्च न्यायालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई येथील 'अधिश' बंगल्यात केलेले वाढीव बांधकाम नियमीत करण्याबाबत नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुबईतील अधिश या निवासस्थानी 1400 चौरस मीटरपेक्षा जास्त कथित बेकायदा बांधकाम झाल्याचा मुंबई महापालिकेचा दावा होता. आपल्यावरील कारवाई ही राजकीय शत्रत्वाने केली जात असल्याचा नारायण राणे यांचे म्हणने होते.
ट्विट
#BombayHighCourt dismisses plea to regularise over 1400 sq meter of alleged illegal construction at BJP leader #NarayanRane's Mumbai residence. Court rejects claims of political rivalry.
However, HC stays order for six weeks to enable Ranes' company to approach SC. https://t.co/rwswXK2pyS
— Live Law (@LiveLawIndia) June 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)