मुंबईत पाठिमाकील 24 तासात 187 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 192 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. दोघाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेली माहिती खालीलप्रमाणे

२४ तासात बाधित रुग्ण-१८७

२४ तासात बरे झालेले रुग्ण-१९२

बरे झालेले एकूण रुग्ण-७४१९६१

बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%

एकूण सक्रिय रुग्ण-२०५२

दुप्पटीचा दर-२७८२ दिवस

कोविड वाढीचा दर (२३ नोव्हेंबर-२९ नोव्हेंबर)-०.०२%

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)