Mumbai Coastal Road Project: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई कोस्टल रोड कामांचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोड च्या सुरू असलेल्या कामाचा आढावा तसेच पूर्ण झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आज या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवी हेसुद्धा उपस्थित होते.

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई कोस्टल रोड कामांचा आढावा घेतला. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोड च्या सुरू असलेल्या कामाचा आढावा तसेच पूर्ण झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आज या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवी हेसुद्धा उपस्थित होते. कोस्टल रोडचे टप्पे असलेल्या प्रियदर्शिनी पार्क येथील भूमिगत बोगदा, हाजी अली आणि वरळी येथील आंतरमार्गिका बदल सह संपूर्ण प्रकल्प रस्त्यांची पाहणी केली. प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम आता पूर्ण झाले असून पुढील वर्षाच्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement