जमीन खरेदीप्रकरणी ED कडून अटकेत असलेल्या युसूफ लकडावाला चं मुंबईच्या Arthur Road Jailमध्ये निधन झालं आहे. मृत्यूचं करण अद्याप अस्पष्ट आहे. मृत्यूनंतर त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. सध्या Accidental Death Report अशी नोंद करण्यात आली आहे. तो प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर होता.
ANI Tweet
Mumbai: Builder & film financier Yusuf Lakdawala, who was lodged in Arthur Road Jail after being arrested by ED in land grabbing case, dies. His body has been brought to JJ Hospital. An ADR (Accidental Death Report) has been registered. Cause of the death is yet to be ascertained
— ANI (@ANI) September 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)