Mumbai Air Quality: मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेला सुधारण्यासाठी BMC च्या हालचाली सुरू; काही भागात मिस्ट मशीन्सचा फवारा

मुंबईतील वरळी सी फेस, हाजी अली, पेडर रोड, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), नरिमन पॉईंट, फॅशन स्ट्रीट, बधवार पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात मिस्ट मशीन्सचा वापर करून हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जात आहे.

mist machines | Twitter

मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेला सुधारण्यासाठी BMC च्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वातावरणीय बदलांमुळे मुंबईची हवा धोकादायक स्तरावर प्रदुषित झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये मुंबईतील वरळी सी फेस, हाजी अली, पेडर रोड, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), नरिमन पॉईंट, फॅशन स्ट्रीट, बधवार पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात मिस्ट मशीन्सचा वापर करून हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जात आहे.

मुंंबईत मिस्ट मशिनचा वापर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now