गोरेगाव येथे रहिवाशी इमारतीच्या आवारात चित्ता फिरताना दिसला. या घटनेसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले आहेत. फुटेजमध्ये पाहू शकता एक व्यक्ती सुद्धा त्याच्या समोरुन जाताना दिसून येत आहे. तर पहा व्हिडिओ मध्ये पहा नेमके काय झाले .
Tweet:
#WATCH | A leopard was spotted in a resident colony in Goregaon area of Mumbai, Maharashtra early morning yesterday. pic.twitter.com/0jFFpWE3xb
— ANI (@ANI) May 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)