मंकीपॉक्स आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांचेच नमुने तपासणीला पाठवण्यात यावेत. इतर सामान्य आजार असलेल्या रुग्णाचे नव्हे, असे पुणे एनआयव्हीने म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने मंकीपॉक्स आजाराच्या पार्श्वभूमीवर एनआयव्हीचे मत जाणून घेतले यावेळी अधिकारी बोलत होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)