Nawab Malik यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी यांचा शरद पवारांना फोन; दर्शवला पाठींबा
केंद्रीय एजन्सी ईडीने आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे
केंद्रीय एजन्सी ईडीने आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकासआघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी परिस्थितीबाबत फोनवर चर्चा केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)