यंदा कोविड 19 च्या दहशतीखाली 10वी,12 वीचे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. अशामध्ये विद्यार्थ्यांच्या ताणतणाव व्यवस्थापनासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी जारी करण्यात आली आहे. याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट द्वारा याची माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड ट्वीट
To help our students face the upcoming board exams confidently, tide over any exam related anxiety & cultivate a winning mindset, over 409 trained & certified counsellors will be available for 10th-12th state board students. Here's a list of the same - https://t.co/Di2F6MXl2E pic.twitter.com/viQCo2a4rF
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)