COVID 19 In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा मागील 24 तासांमधील आकडा 18,466; 20 मृत्यूंची नोंद
जगाचं सध्या टेन्शन वाढवणार्या ओमिक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. राज्यात 653 ओमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आहेत. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा मागील 24 तासांमधील आकडा 18,466 वर पोहचल्याचं समोर आलं आहे तर दिवसभरात 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 66,308 आहे. जगाचं सध्या टेन्शन वाढवणार्या ओमिक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. राज्यात 653 ओमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्ण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement