Raj Thackeray Meets CM Eknath Shinde: राज ठाकरे यांनी घेतली 'वर्षा' वर मुख्यमंत्र्यांची भेट! (Watch Video)
राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशी चर्चा रंगत असताना आज मनसे अध्यक्ष थेट 'वर्षा' वर पोहचल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला 'वर्षा' वर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (7 जुलै) पोहचले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे काही नेते देखील होते. मागील काही दिवसांत राज्याच्या राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडत आहेत. अशामध्ये राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशी चर्चा रंगत असताना आज मनसे अध्यक्ष थेट 'वर्षा' वर पोहचल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अद्याप या भेटीमागील कारण समोर येऊ शकलेले नाही. काल अभिजित पानसे आणि संजय राऊत यांची भेट झाली होती त्यानंतर राज ठाकरेंनीही त्यांचा चिपळून दौरा रद्द करत मुंबई गाठली आहे. नक्की वाचा: MNS proposal to Uddhav Thackeray Faction: ठाकरे बंधुंची एकी? मनसे प्रस्ताव घेऊन संजय राऊत यांच्या भेटीला- सूत्र .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement