मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उद्या भेटणार आहोत. या भेटीत राज्यपालांसमोर सरकारची बाजू मांडली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी दिली आहे.
Tomorrow, we will meet Governor Bhagat Singh Koshyari under the leadership of CM Uddhav Thackeray. The government's side will be presented before the Governor: Maharashtra Congress chief Nana Patole pic.twitter.com/J1gA0XsYSn
— ANI (@ANI) March 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)