राज्यातील अनलॉकच्या गोंधळावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "कोरोनाचे निर्णय म्हणजे खो-खो खेळ वाटला की काय सरकारला? संपूर्ण महाराष्ट्राची जनता होरपळतेय तुमच्या अशा बालिशपणामुळे लॉकडाऊनचा सारख्या निर्णयात एव्हढा गोंधळ?"

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)