कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधानामुळे नवाब मलिक यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी असे म्हटले की, ही बातमी अत्यंत वेदनादायी आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून भावपूर्ण श्रद्धांजली!
Tweet:
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे दुःखद निधन झाले. ही बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/4Z10hjSmWm
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)