मुंबई मध्ये संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड सुरू असताना औरंगाबाद मध्ये दौर्‍यात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली प्रतिक्रिया देताना केवळ ED कारवाईला घाबरून आमच्यासोबत किंवा BJP मध्ये येऊ नका. असे म्हटलं आहे. संजय राऊत यांनी काही चूकीचं केलं नसेल तर त्यांना घाबरण्याची गरज नाही. ते महाविकास आघाडीमधील मोठे नेते आहेत. असा उल्लेख करत त्यांनी राऊतांना टोमणा देखील मारला आहे. तसेच जर ईडी केंद्र सरकारच्या दबावाखाली असतील तर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर कारवाई करावी असं म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)