भारतात पाठीमागील 24 तासात 29,689 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 42,36 जण उपचार घेऊन बरे झाले. 415 जणांचे कोरोनामुळे निधन झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India reports 29,689 fresh COVID cases, 42,363 recoveries, and 415 deaths in the past 24 hours
Active cases: 3,98,100
Total recoveries: 3,06,21,469
Death toll: 4,21,382
Total vaccination: 44,19,12,395 pic.twitter.com/mtsHnb4tjb
— ANI (@ANI) July 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)