महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. तसेच तुमच्या जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्ण आढळले? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे. ट्वीट-
राज्यातील #कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय माहिती. २४ मे, २०२१#MaharashtraFightsCorona#WarAgainstVirus#IAmResponsible#BreakTheChain pic.twitter.com/rmqiH3Xf9S
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) May 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)