महाराष्ट्र: 45,000 लीटर दूध असलेली First Milk Train नागपूर हून दिल्लीला रवाना (Watch Video)
महाराष्ट्र: 45,000 लीटर दूध असलेली पहिली Milk Train नागपूर हून दिल्लीला रवाना झाली आहे.
महाराष्ट्र: 45,000 लीटर दूध असलेली पहिली Milk Train नागपूर हून दिल्लीला रवाना झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान दूधाची मागणी पूर्ण करण्यास या ट्रेनची दिल्लीला मदत होईल, अशी माहिती नागपूर सहाय्यक वाणिज्यिक व्यवस्थापक एसजी राव यांनी दिली आहे. ही काल रात्रीची दृश्यं आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)