Mumbai News: पूनम पांडे हिच्या मुंबई येथील घराला आग, कोणतीही जीवित हानी नाही, पाळीव कुत्र्याचे प्राण वाचविण्यात यश
अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडेच्या मुंबईतील घराला आग लागली. या घटनेत मोठी जीवितहानी टळली.
Mumbai News: अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडेच्या मुंबईतील घराला आग लागली. या घटनेत मोठी जीवितहानी टळली. ती घरी नसताना तिचा पाळीव कुत्रा सीझरला घरच्यांनी वाचवले अशी माहिती सोशल मीडियावर देण्यात आले. पाळीव कुत्रा सीझर तिच्या घरातील नोकर सोबत होता. आग कशाने लागली हे अद्यापही कळले नाही. अग्निशमन विभाग आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. राजन नावाच्या सोसायटीतील एका मुलाने आग विझवण्यात आणि अग्निशमन विभागाला फोन करण्यासाठी बरीच मदत केली. तीने इंन्साटाग्रामवर ती आणि तीचा पाळीव कुत्रा ठिक असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement