Mumbai Local Update: धुक्यामुळे मेल गाड्या उशिराने धावत असल्याने सर्व अप लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून खेद व्यक्त केला जात आहे. सध्या मुंबईमध्ये थंडीमुळे धुक्याची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम रेल्वेवर होत आहे. धुक्यामुळे रेल्वे गाड्या कमी वेगात चालवल्या जात आहेत. याचा परिणाम लोकल गाड्यांवरदेखील पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालाडमधील सहा दुकानांचे भाग पाडले, मालमत्तांमध्ये अनधिकृत फेरफार असल्याने केली कारवाई)
All up locals are running 10 to 15 minutes late as mail trains are running late due to foggy weather. The inconvenience caused to passengers is regretted.
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) December 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)