ईडी कडून सध्या मंत्री नवाब मलिक मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये अटकेत आहेत. नवाब मलिकांच्या प्रकरणात ईडी कडून त्यांच्या पत्नीला 5 वेळेस आणि मुलाला 2 वेळेस समन्स पाठवण्यात आला होता. पण ते चौकशीसाठी आले नसल्याच चार्जशीटमध्ये सांगण्यात आले आहे.
ED in the chargesheet said that both the sons and wife of Maharashtra minister Nawab Malik were summoned for interrogation, but none of them appeared. Nawab Malik's wife was summoned twice, his son Faraj Malik was summoned 5 times in connection with a money laundering case: ED
— ANI (@ANI) May 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)