Drugs-on-Cruise Case: मुंबई भाजपचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र; मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी

नवाब मलिक यांनी, एनसीबीच्या चौकशीवर प्रश्न उभे करत समोर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचारासह इतर अनेक आरोप केले आहेत.

Drugs-on-Cruise Case: मुंबई भाजपचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र; मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी
Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Facebook)

मुंबई भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात राज्यमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि त्याचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आणि निराधार आरोप प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी, एनसीबीच्या चौकशीवर प्रश्न उभे करत समोर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचारासह इतर अनेक आरोप केले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2021 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).