Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Diwas: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमी, दादर येथे जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते, उपनेते, पदाधिकारी उपस्थित होते.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray | ।PC: Twitter

मुंबई येथील चैत्यभूमी दादर येथे भीमसागर उसळला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त जगभरातून आंबेडकर अनुयायी चैत्यभूमी दादर येथे अभिवादनास उपस्थित आहेत. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमी, दादर येथे जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते, उपनेते, पदाधिकारी उपस्थित होते.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement