महाराष्ट्रातील काटोल येथील माजी आमदार डॉ. आशिषराव आर देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे, कारण "राज्यसभेसाठी महाराष्ट्रात इम्रान प्रतापगडी (उत्तर प्रदेशातून) यांच नाव जाहीर केल असुन त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले, "मी काँग्रेससोबत काम करत राहीन..."
Tweet
Ex-MLA from Katol, Maharashtra, Dr Ashishrao R Deshmukh resigns from the post of Gen Secy of the Maharashtra Pradesh Congress Committee, due to the "imposition of Imran Pratapgadhi (from UP) in Maharashtra for Rajya Sabha."
Further added, "I'll continue to work with Congress..." pic.twitter.com/4yPfFduMWN
— ANI (@ANI) May 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)