Diwali 2021 School Holiday: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना 28 ऑक्टोबर -10 नोव्हेंबर दिवाळीची सुट्टी

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिवाळीच्या सुट्टीत ऑनलाईन शिक्षणही बंद असेल असे सांगितले आहे.

Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान केवळ 14 दिवसांची दिवाळीची सुट्टी असणार आहे. कोरोना संकटात बंद असलेल्या शाळा काही दिवसांपूर्वीच राज्यभर  सुरू झाल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिवाळीच्या सुट्टीत ऑनलाईन शिक्षणही बंद असेल असे सांगितले आहे.

वर्षा गायकवाड ट्वीट  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now