Ganeshotsav 2021: धनंजय मुंडेंनी घेतले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पाचे दर्शन

dhananjay munde (Pic Credit - Twitter)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पाचे धनंजय मुंडेंनी दर्शन घेतले आहे. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंही उपस्थित होते. याचा एक फोटो धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)