राज्य सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात डीजी महाराष्ट्र होमगार्ड आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करू नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. या प्रकरणाची 4 मे रोजी सुनावणी होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)