राज्यात (Maharashtra) सत्तासंघर्ष सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणूकीबाबत (Loksabha Election) मोठी घोषणा केली आहे.  भाजप (BJP) आणि शिवसेना (shiv Sena) पुढील लोकसभा निवडणूक यूतीमध्ये लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) महाराष्ट्र दौऱ्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले केवळ भावनिक भाषणं करुन जनता सोबत येत नाही असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)