महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून रूग्णसंख्येत चिंताजनक वाढ नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान त्यांनी आपण राज्यातील करोना परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्याचं म्हटलं आहे. तसेच राज्यात 15-18 आणि 12-15 वयोगटातील मुलांचं लसीकरणही सुरू असल्याचं म्हटलं आहे.
I've held a detailed review of COVID19 situation in the state. There is no need to worry as there has not been a significant rise in cases. The situation is completely under control. We are vaccinating those in the 12-15 & 15-18 age groups: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/180nwiRVgV
— ANI (@ANI) April 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)