पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात काल तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल होत. ईडीने चौकशीसाठी 8 तारखेपर्यंत कोठडी मागितली होती. पण कोर्टाकडून त्यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी बजावण्यात आली आहे. तरी संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला असुन आणखी तीन दिवस ते ईडीच्या ताब्यात असणार आहेत.
Mumbai | Court sends Sanjay Raut to ED custody till August 4th in connection with Patra Chawl case.
(File photo) pic.twitter.com/nYxihBTdWi
— ANI (@ANI) August 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)