ब्लॅक ऑर व्हाईट', कोणतेही मास्क लावा पण दोन लावा. कारण एक मास्क लावणे देखील 'डेंजरस' ठरू शकते!, असे म्हणत मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरुन कोरोना व्हायरस विरुद्ध जनजगृती केली आहे. सोबत #JustBeatIt आणि #TakingOnCorona हा हॅशटॅगही दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)