मुंबई शहरात दिवसभरात 789 जणांना कोरोना संसर्ग झाला. शहरातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 7,24,113 वर पोहोचली. 542 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 6,91,670 इतकी झाली, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)