CM Uddhav Thackeray आज PM Narendra Modi यांच्यासोबतच्या कोविड 19 परिस्थिती आढावा  बैठकीला अनुपस्थित राहणार अशी सूत्रांची माहिती असल्याचं वृत्त समोर आलं आहे. एबीपी माझाच्या रिपोर्ट्सनुसार आज संध्याकाळी होणार्‍या बैठकीत उद्धव ठाकरेंऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हजर राहू शकतात.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)