राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला अक्षय्यतृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य, सुख, समृद्धी आणि समाधानाचे क्षण अक्षय राहोत. अक्षय्य तृतीया सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)