मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वेकडील वार्याडच्या आंतर क्रिये च्या प्रभावा खाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात मध्ये मेघ गरजेनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे सोबतच एक किंवा दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
Updates from RMC Mumbai on likely severe weather in Maharashtra in the coming days.
शेतकरी बांधवांनो, हवामानातील अद्ययावत माहिती घ्या आणि पीकांची काळजी घ्या https://t.co/ephtx20Iz5
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)