राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून पदावरुन हटवण्यात यावे. तसेच, छत्रपती शिवरायांच्या बदनामी प्रकरणी भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Maharashtra | BJP should apologize & remove the Governor from here after this insult. The Governor should himself resign: Shiv Sena MP Sanjay Raut https://t.co/vCYqmPezDp pic.twitter.com/ocCcUmws83
— ANI (@ANI) November 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)