उल्हासनगरमध्ये भाजला मोठा धक्का बसला आहे. ओमी कलानी आणि त्यांच्या टीमसह तब्बल 21 नगरसेवक तसेच 114 जणांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

 

ओमी कलानी टीमची भाजपला सोडचिठ्ठी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)