औरंगाबादमध्ये 49 तलवारी मागविल्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. एका व्यक्तीने कुरिअरद्वारे तलवारी मागितल्या असल्याचे आढळले असून काल रात्री आरोपीला शोधून अटक करण्यात आली आहे. या तलवारी भाड्याच्या उद्देशाने वापरत असल्याचा त्याने दावा केला आहे. मात्र चौकशी सुरु आहे. अशी माहिती डीसीपी (झोन -2) दीपक गिरहे यांनी दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)