पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल कॉंग्रेस 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. सध्याचे निकाल पाहता भाजपला टक्कर देत मामता दीदी राज्यात आपला गड राखण्यात यशस्वी ठरल्या आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, 'या विजयाद्वारे ममता बॅनर्जी यांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे की, मोदी जी आणि अमित शाहजी हे काही अजिंक्य नाहीत, त्यांचाही पराभवही होऊ शकतो.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)