रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील (Mumbai) सखल भागात पाणी साचलं आहे. पश्चिम उपनगरातील विविध भागांमध्ये पाणी साचलं असुन अनेक मार्गावर वाहतूक (Traffic Jam) कोंडी निर्माण झाली आहे. तरी मुंबई वाहतूक (Mumbai Traffic) विभागाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. अंधेरी (Andheri Subway) भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला  होता पण आता  वाहतूकीसाठी पुन्हा सुरु करण्यात आला असल्याची माहिती मुंबई ट्राफिक विभागाकडून देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)