गडचिरोलीत जिल्ह्यात आदिवासी महिलांसाठी स्वयंसेवी संस्थेकडून अत्याधुनिक सेवेसह 'पिरियड होम' तयार करण्यात आले आहे. See Pics
Maharashtra: An NGO build 'Period Home' with modern facilities for tribal women in Fasi Tola village of Dhanora tehsil in Gadchiroli district
"The previous facility lacked basic amenities but this has electricity, fan & water facility are available," says village Sarpanch pic.twitter.com/Br7eorQp0r
— ANI (@ANI) May 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)