महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी राजकीय दौऱ्यावर आहेत. युवा संवाद साधण्यासाठी आमित ठाकरेंनी ठाणे दौरा केला. दौऱ्या दरम्यान अमित ठाकरेंनी ठाण्यातील ढोकळी नाका येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियमला देखील भेट दिली. दरम्यान अमित ठाकरे यांनी कार्यकरत्याच्या आग्रह आणि खेळण्यातील आवड म्हणून अमित ठाकरे क्रिकेट खेळले. राजकारणाच्या पीचवरुन अमित ठाकरे थेट किक्रेट ग्राउंडमध्ये उतरले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)