जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत आपले रस्ते सुधारणारच नाहीत. चांगले रस्ते बनवने हे काही रॉकेट सायन्स नाही. फक्त चांगले व्हिजन असायला हवे. राज साहेबांकडे तसे व्हिजन होते म्हणूनच नाशिकमध्ये छान रस्ते झाले. असे मीच नव्हे पत्रकारच सांगतात. पाठीमागील 25 वर्षे मुंबईची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना हे काम का जमत नाही?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी विचारला आहे.

चांगले रस्ते बनवने हे काही रॉकेट सायन्स नाही

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)