सर्वोत्कृष्ट समर्पित राज्य विमानतळबद्दल दिली जाणारी भारत सरकारची ट्रॉफी महाराष्ट्राला मिळाली आहे. याबाबद्दल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी MADC चे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच, आपल्या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीच्या, समृद्धीच्या मार्गावर अशा आणखी यशाची अपेक्षा आहे, अशा भावनाही व्यक्त केल्या आहेत.
Heartiest congratulations to MADC for this achievement. Look forward to more such achievements on the path of progress, prosperity for our country and state. @valsanair @Deepakk75058621 https://t.co/uGlsMEoppn
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)