आज पासून विधिमंडळामध्ये शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला सुरूवात झाली आहे. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न केला. जेठमलानींच्या आरोपानुसार ठाकरे गटाकडून कोर्टात खोटे पुरावे सादर करण्यात आले आहेत. काही आमदारांच्या सह्या खोट्या आहेत. यामधील काहीजण कोर्टात अॅफिडेव्हिट सादर करणार आहेत. तसेच शिवसेनेच्या संविधानामध्ये पक्षप्रमुख असं कोणतेही पद नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. Maharashtra Politics: सुप्रिम कोर्ट चिडले, राहुल नार्वेकर यांना झापले; आमदार अपात्रता प्रकरणातील कामावरही ताशेरे .
पहा ट्वीट
#WATCH | Mumbai: Disqualification filed against 16 Shiv Sena MLAs | Shinde group's counsel Advocate Mahesh Jethmalani says, " I think we have successfully established that almost every document they (Uddhav Thackeray Faction) have filed in the Supreme Court is bogus and they have… pic.twitter.com/1LEp18Kip9
— ANI (@ANI) November 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)