International Women's Day 2023:आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त BMC ने महिलांसाठी बनवला खास सेल्फी पॉइंट, पाहा व्हिडिओ

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 निमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापालिका मुख्यालयासमोर महिलांसाठी एक आकर्षक सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे, पाहा व्हिडीओ

International Women's Day 2023

International Women's Day 2023:  आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 निमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापालिका मुख्यालयासमोर महिलांसाठी एक आकर्षक सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे. गुलाब, शेवंती, डेझी आणि जिप्सोफाइल फुलांपासून बनवलेला 3 फूट उंचीचा सेल्फी पॉइंट अतिशय आकर्षक दिसत आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये, येथून जाणारे लोक या हार्ट शेप सेल्फी पॉइंटवर त्यांचे फोटो आणि सेल्फी घेताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif