Ashadhi Wari 2022 App: आषाढी वारी 2022 बद्दलची सर्व माहिती, आता केवळ एका क्लिकवर, डाऊनलोड करा 'हे' मोबाईल ॲप

आषाढी वारी करणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीबद्दलची सर्व माहिती आता केवळ एका क्लिकवर घेता येणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबालवर एक अॅप डाऊनलोड करायचे आहे.

Pandharpur Wari | (File Image)

आषाढी वारी करणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीबद्दलची सर्व माहिती आता केवळ एका क्लिकवर घेता येणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबालवर एक अॅप डाऊनलोड करायचे आहे. जिल्हा माहिती प्रशासनाने याबाबत माहिती देताना ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की, आषाढी वारी 2022 करिता वारकरी, भाविक व नागरिक यांना एक क्लिकवर आवश्यक माहिती व संपर्क उपलब्ध होण्यासाठी तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे थेट दर्शन होण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने ॲप तयार केले आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now