चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 2 लाखांहून अधिक भाविकांची गर्दी. मराठी नववर्षातील पंढरपूरमधील ही पहिलीय यात्रा असल्यानं, महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातूनही भाविक इथं दाखल झाले आहेत.
चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी #पंढरपूरमध्ये 2 लाखांहून अधिक भाविकांची गर्दी.
मराठी नववर्षातील पंढरपूरमधील ही पहिलीय यात्रा असल्यानं, #महाराष्ट्रासह #कर्नाटक राज्यातूनही भाविक इथं दाखल झाले आहेत. pic.twitter.com/Gc5kNw6Bhn
— AIR News Pune (@airnews_pune) April 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)